Eknath Khadse ED Notice | हातावर 'घड्याळ' बांधताच ईडीची टिकटिक? आता नाथाभाऊ सीडी लावणार का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2020 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस मिळाल्याचं त्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं आहे. 30 डिसेंबरला हजर राहण्याचा ईडीची समन्स मला मिळाली आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. या आधीही माझ्या या घटनेची चौकशी झाली आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी पुरवले आहे. आता देखील सहकार्य करेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.