एक्स्प्लोर
Dress Code In Temple Special Report : ड्रेस कोड योग्य की अयोग्य? नागपुरात 4 मंदिरात 'ड्रेस कोड' लागू
नागपुरात चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. तोकडे कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना यापुढे मंदिरात प्रवेश नाकारला जाणारेय. तसा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतलाय. तर दुसरीकडे नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही असाच ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं समजतंय....मात्र हा ड्रेसकोड खरंच योग्य आहे का हे आम्ही जाणून घेतलं..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha



























