एक्स्प्लोर
Dr Pradeep Kurulkar Special Report : कुरुलकरांचे धक्कादायक व्हॉट्सअप चॅट, कुरुलकरांची पाकिस्तानी बेब
एक बेब आणि एक हनी... बेब बसलीय पाकिस्तानात... आणि हनी इकडे भारतात... बरं, हे बेब आणि हनी प्रेमाच्या गुजगोष्टी करत नव्हते... किंवा प्रणयमूल्यांकित गप्पा मारत नव्हते... तर ते बोलत होते... भारताच्या ब्रह्मोस... सुखोई... आणि भारताच्या अनेक क्षेपणास्त्रांबद्दल... ट्रॅपमध्ये अडकून या हनीने भारताच्या संरक्षण खात्यातील अनेक गोपनीय गोष्टी बेबच्या मोबाईलवर पोहोचवल्या... थेट पाकिस्तानात... आणि हे उघड झालंय व्हॉट्सअॅप चॅटवरून... आणि हा हनी आहे डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर... आणि ही बेब आहे पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























