Dombivali Blast Special Report : पप्पांसाठी चिमुकलीची आर्त हाक; हृदय पिळवटून टाकणारी कहाणी
२३ मे २०२४... ही तोच काळा दिवस आहे, ज्यादिवशी अनेक निष्पापांचा जीव गेला आणि अनेक कुटुंब अनाथ झाली... डोंबिवलीच्या अमुदान कंपनीतल्या प्रचंड मोठ्या स्फोटानं, अवघी मुंबापुरी तर हादरलीच... मात्र अनेकांच्या घरातलं माणूस कायमचं नजरेआड झालं... डोंबिवलीतली अशीच एक आई रोज अमुदान कंपनीच्या गेटजवळ जाते आणि आपल्या पोटचं लेकरू नजरेस पडतंय का ते पाहते... पाहूयात... हृदय पिळवटून टाकणारी, एका वेदनेची कहाणी...
एक आई... नजर तिची लेकरापाशी जाई
डबा घेऊन गेलेला लेक परतलाच नाही!
जेवणाचा डबा भरून गेला, परतलाच नाही, आईची वेदना
रोज रात्री अख्ख्या कुटुंबाचे डोळे उंबरठ्याकडे
मनोज जोंधळेंच्या कुटुंबाच्या नशिबी निव्वळ पोकळी
आमचे पप्पा कधी येणार?, चिमुकल्यांची आर्त हाक
कुंकवाचा धनी घरी येईना, दु:ख पोटात माईना
All Shows

































