Mamta Kulkarni Drugs Special Report : ममता कुलकर्णीच्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे गहाळ
abp majha web team | 15 Dec 2022 11:02 PM (IST)
ड्रग्ज प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याची ममता कुलकर्णीने जी याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेतील काही कागदपत्रं गहाळ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.