District Naming Special Report : शहरांच्या नामांतरावरुन पारंपारीक मतदार घट्ट करण्याचा प्रयत्न?
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 04:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने चौंडीत आले आणि अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवींच्या नावावरून करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याची घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली खरी पण त्यातूनही केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजकारण केल्याच्या चर्चा सुरू आहेत...धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच ही घोषणा केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.