एक्स्प्लोर
Special Report : भांडण नको, रेमडेसिवीर हवं! फार्मा कंपनीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
मुंबई : रेमडेसिवीरचा पुरवठा कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजप रेमडेसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा निषेध आप करताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा कंपनीला भेट देऊन आले. ज्यानंतर त्यांनी रेमडेसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला आणि हीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्माकडून रेमडिसिवीरचे स्टॉक विकत घेतले.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?



























