एक्स्प्लोर
PM Modi meet Sharad Pawar: पवार मोदींमधील 20 मिनिटांच्या भेटीच दोन मुद्द्यांवर चर्चा Special Report
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काही मालमत्ता ईडीनं जप्त केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या स्नेहभोजनाला भाजपचे आमदार उपस्थित राहणार की नाही याची उत्सुकता होती. पण दिल्लीत असलेल्या भाजप आमदारांनी या पवारांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून स्नेहभोजनाला हजेरी लावली. या स्नेहभोजनाला संजय राऊत यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखिल उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्याकडे आज ईडीचे पाहुणे आले होते असं म्हणत पवारांनी राऊत यांच्याकडे माईक दिला आणि भाजप आमदारांनी तिथून काढता पाय घेतला..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha



























