Dhule Sangavi Poster War Special Report : पोस्टर फाडला, तणाव वाढला, एका पोस्टरमुळे सांगवीत राडा
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे जिल्ह्यातलं सांगवी नावाचं गाव.. गावकऱ्यांचा सगळा दिनक्रम नित्यनेमाप्रमाणे शांततेत सुरु होता.. तेवढ्यात एक पोस्टर कोणीतरी लावलं... काही अज्ञातांनी ते फाडलं... यानंतर मात्र गावात जे काही घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. दोन गट इतक्या आक्रमकपणे एकमेकांसोबत भिडले की त्यांनी पोलिस आणि आमदारांनाही जुमानलं नाही..