एक्स्प्लोर
Dharavi Redevelopment On Special Report: धारावीचा पुनर्विकास प्रकल्प कसा असणार? अदानींचा प्लॅन काय?
आशियातल्या सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग जवळपास मोकळा झालाय... विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या आणि मागील 18 वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकासाचं काम अदानी समूहाला मिळालंय. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करणारा, धारावीकरांचं पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण करणारा हा प्रकल्प कसा असणार ? आणि या प्रकल्पचा धारावीकर आणि अदानींना कसा फायदा होणार? पाहुयात या रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























