एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हाडा, एसआरएतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या. त्यामुळे मुंबईकरांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना आणि मनसेचे नेते देखील उपस्थित होते. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, पुढील दहा वर्षांत माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं हे माझं स्वप्न आहे, आणि ते मी पूर्ण करणार असं फडणवीस म्हणाले.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























