एक्स्प्लोर
Fadnavis vs Pawar :आरक्षणापासून वंचित,पवारांकडे बोट;टार्गेटवर शरद पवार,ठाकरेंवरही वार Special Report
बातमी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याची.. मेळावा होता भाजप कार्यकर्त्यांचा पण चर्चा रंगली ती मराठा आरक्षणाची.. मराठा आरक्षणाला कुणी विरोध केला याचा पाढा वाचताना फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली.. आरक्षणाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असं म्हणत कार्यकर्त्यांमधील जातीय तेढही कमी करण्याचा प्रयत्न केलाय.. पाहूया भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीसांनी विरोधकांवर कशी फटकेबाजी केलीये..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम



























