एक्स्प्लोर
Sharad Pawar Ashish Shelar MCA Special Report : एमसीएचं अध्यक्षपद राजकीय व्यक्तींसाठीच?
Devendra Fadnavis MCA Special Report : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएची बहुचर्चित निवडणूक अवघ्या काही तासांवर आलीय. या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शिवसेनेतील दोन्ही गट आपापसातील मतभेद विसरून एक झाले आहेत. पवार-शेलार पॅनेल अशी त्या गटाची ओळख आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमोल काळे या पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा थेट सामना हा माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्याशी होत आहे. पाहूयात एमसीएतलं राजकारण आणि राजकारण्यांच्या एमसीएवर स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























