Nawab VS Fadnavis :गौप्यस्फोट आणि बॉम्बस्फोट! अंडरवर्ल्डशी संबंधांवरून मलिक आणि फडणवीस यांचं राजकारण
abp majha web team
Updated at:
10 Nov 2021 12:03 AM (IST)
![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/09/d451bb8920e65a5b6b265148fef19f3a_original.jpg)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आणि दाऊदच्या गुंडांकडून मलिक कुटुंबीयांनी कुर्ल्यातील मोक्याची जागा कवडीमोल दरानं खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. याबाबतची कागदपत्रं यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.