Delhi Pollution : राजधानीला प्रदुषणाचा विळखा; दिल्लीचा श्वास कोणामुळे गुदमरतोय? Special Report
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत महापालिका निवडणुका तर जाहीर झाल्यात. उद्यापासून प्रचारालाही सुरुवात होईल. पण, यंदा सर्वात जास्त चर्चेत राहणार इथल्या प्रदुषणाचा मुद्दा... राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक नोंदवला गेला. दिल्ली सरकारने पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमचं फर्मान काढलंय.. शाळेचे वर्गही ऑनलाइन भरवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतली परिस्थिती नेमकी काय आहे आणि आगामी काळात प्रदूषणाचा दिल्लीवर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेतला आहे प्रशांत कदमने पाहुया