एक्स्प्लोर
दीड वर्षे विहीरीत कारसह मृतदेह, 2019 पासून बेपत्ता असलेल्या संजय अहिरेंचा घात की अपघात? सिन्नर
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावी एका विहीरीत कारसह कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. पंचाळे शिवारातील शेतकरी सुधाकर बेदरकर हे शनिवारी आपल्या पिकांना पाणी घालण्यासाठी त्यांच्या विहिरीत पाण्याचा उपसा करण्यासाठी गेले असता त्यांच्या 50 फूट विहीरीत एक स्विफ्ट कार विहिरीमध्ये पडलेली आढळली त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलीसांना याबाबत माहिती देताच ग्रामस्थ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्रेन बोलावून ही गाडी विहिरीतून बाहेर काढली असता त्यात एक कुजलेला मृतदेह देखिल आढळून आला.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























