Dawood Special Report: लग्न कराचीत पण सूट मुंबईतून मागवला? पुतणीच्या लग्नात दाऊदने घातला मुंबईचा सूट
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 11:53 PM (IST)
गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटने चौकशीत अनेक मोठे खुलासे केले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी सलीम राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे. अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात दाऊददेखील हजर होता आणि इतकंच नव्हे तर दाऊदसाठी खास पोषाख मुंबईतून पाकिस्तानमध्ये नेण्यात आला होता असे काही मोठे खुलासे त्याने केले आहेत..पाहुया