ABP News

Bhiwandi Perfume Factory fire : भिवंडीत परफ्युम फॅक्टरीला भीषण आग, 9 तासांपासून अग्नितांडव

Continues below advertisement

Bhiwandi Perfume Factory fire : भिवंडीत परफ्युम फॅक्टरीला भीषण आग, 9 तासांपासून अग्नितांडव

 आहेत ते या ठिकाणी पडलेले होते आणि या आगीच्या भक्षस्थानी जवळपास चार ते पाच गोदाम जी आहेत ती या ठिकाणी सापडलेली आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोदाम जो आहे तो या ठिकाणी जळून खाक झालेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात परफ्यूम होते आणि परफ्यूमचा साठा मोठ्या प्रमाणात होता आणि तो या ठिकाणी जडताना आपल्याला दिसतोय आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कॉस्मेटिक साहित्य असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील आणि इतर काही साहित्य असतील हे सर्व साहित्य जे आहेत ते या ठिकाणी होते आणि त्यामुळे. हे सर्व साहित्य असताना या ठिकाणी अचानकपणे ही आग लागली. आगेच कारण अजूनपर्यंत समजू शकलेला नाहीये. मात्र पहाटे चार च्या सुमारास लागलेली ही आग अजूनही या ठिकाणी धुमसत आहे. जवळपास नऊ तास उलटून गेलेले आहेत मात्र या आगेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सर्थीने प्रयत्न करताना दिसतायत मात्र या आगीवरती नियंत्रण मिळण्यात अजूनही यश आलेल नाहीये. जे पतरा या ठिकाणी पडलेला आहे त्या पत्र्‍यावर थेट पाणी जातोय ज्या ठिकाणी आग धुमसते त्या ठिकाणी आग. पाणी पोहोचत नाहीये त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळण्यात कुठेतरी अडचण निर्माण होते. खरं तर या आगीवरती कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात येईल हे अजूनही सांगता येत नाहीये. मात्र परफ्युमचा जो गोदाम होता त्या गोदामध्ये जो मोठा साठा ठेवण्यात आलेला होता तो साठा अजूनही विजलेला नाहीये. खरं तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो कंट्रोल केलेला आहे मात्र आता मध्येच या ठिकाणी गोदामाच्या मध्येच या ठिकाणी आज धुमसत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram