एक्स्प्लोर
Darshana Pawar : बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा; राहुल हंडोरेच्या अटकेचा घटनाक्रम Special Report
दर्शना पवारच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला... एका एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी मुलीचा अंत हत्येने होतो, यामुळे महाराष्ट्र हळहळला... मात्र सर्वात मोठा धक्का होता, एमपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्या आणि दर्शानाचा मित्र असणाऱ्या राहुल हंडोरेनं तिची हत्या केल्याच... मात्र, एमपीएससीच्या अभ्यासाचा प्लॅन करणारा राहुल, हत्येच्या प्लॅनिंगपर्यंत कसा पोहोचला... आणि हा प्लॅन तडीस नेण्यासाठी त्याने जी मोडस ऑपरेंडी वापरली ती, बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा... नेमका कसा होता... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

नरेंद्र बंडबे
Opinion

























