एक्स्प्लोर
South Africa Corona : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट, नव्या व्हेरियंटची WHO लाही धास्ती
कोरोनाची आकडेवारी घटल्यानंतर अनलॉकच्या टप्प्यात येऊन आता कुठे आपल्याकडे सगळे व्यवहार स्थिरस्थावर होतायत. थिएटर्स, नाट्यगृह खुली झाल्याने मनोरंजन क्षेत्राची गाडी रुळावर येतेय. शिवाय शाळाही सुरु करण्याचा निर्णय़ झालाय. हळूहळू सगळेच निर्बंध शिथील होतायत. संपूर्ण लॉकडाऊन असलेलं राज्य पूर्ण अनलॉकच्या मार्गावर आहे. आपण सारे आता कुठे मोकळा श्वास घेऊ लागलोय. मात्र हे समाधान औट घटकेचंच ठरणार का? हा प्रश्न विचारण्याचं कारण दक्षिण आफ्रिकेत एका नव्या व्हेरियंटने दिलेली वर्दी. ज्याची भीती डब्ल्यूएचओलादेखील वाटतेय. यामुळे जग पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने तर वाटचाल करत नाही ना, अशीही चर्चा सुरु झालीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
विश्व
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























