#Corona भारतातल्या कोरोनाच्या आकड्यांमध्ये लपवाछपवी? जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांचा ठपका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 May 2021 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती अनियंत्रित आहे, तर अनेक राज्यात परिस्थिती सुधारत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीतही काहीशी घट दिसून आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही 26 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे.