Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावून
पतीसाठी पत्नी मैदानात....दापोली विधानसभा मतदार संघात आमदार योगेश कदम यांची पत्नी श्रेया कदम मुलांना दूर सारून प्रचाराच्या गुंतल्या. दापोली मधील मुस्लिम वस्त्यांना केंद्रस्थानी ठेवत योगेश कदम यांच्यासाठी श्रेया कदम यांच्या मॅरेथॉन बैठका. भविष्यात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राजकारणात येण्याचे श्रेया कदम यांचे संकेत.... सरकारच्या योजना ग्रामीण भागात पोचवण्यासाठी श्रेया कदम यांनी कसली कंबर..... लोकसभेत मुस्लिम मतांचा उघडपणे फटका बसल्याचे लक्षात आल्याने थेट महिलांशी संवाद साधून मतांची गणिते जुळवण्याचे श्रेया कदम यांच्याकडून प्रयत्न. मुलांच्या प्रश्नावर श्रेया कदम भाऊक...म्हणाला जनतेची सेवा करण्यासाठी मुलांपासून सहा महिने दूर असल्याने आई म्हणून वेदना होतात.