एक्स्प्लोर
Coromandel Express Accident Special Report :ओडिशात महाभयंकर रेल्वे अपघात, रेल्वेत समन्वयाचा अभाव?
नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस हावडा जंक्शनहून निघाली..पण काहीच मिनिटांत सुसाट धावणाऱ्या एक्सप्रेसचे डबे घसरले...काही कळण्याच्या आतच या एक्सप्रेसला मालगाडीची धडक बसली.. पुढे जे झालं ते संपुर्ण देशाने पाहिलं.. २८८ जणांनी या अपघातात आपला जीव गमावलाय.. तर ९००हून अधिक प्रवासी जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत... या अपघाताला जबाबदार कोण? अपघाताची कारणं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण



























