Coriander Special Report : कोथिंबीरीला दर नाही, फुकट वाटली बळीराजाच्या घामाचं मोल फक्त रुपया
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुठलंही पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची एकच समस्या आहे ती म्हणजे हमीभाव. एकीकडे बीडमध्ये १७ पोती कांद्याला एक रुपया भाव मिळालाय तर दुसरीकडे नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने दर मिळत नसल्याने कोथिंबीर फुकटच वाटलीये. पीकाला भावच मिळत नसल्याने आता जगायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. पण शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यात सरकार मात्र अपयशी ठरतंय.