एक्स्प्लोर
Connection of Bihar bridge Special Report : बिहार पूल दुर्घटनेचं मुंबईशी कनेक्शन!
मुंबईकरांच्याही जीविताशी खेळ मांडला जातोय का? असा सवाल आता उभा ठाकलाय. कारण, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं काम एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलंय. ही तीच कंपनी आहे, जिच्याकडे बिहारमध्ये कोसळलेल्या पुलाचं काम आहे. असा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केलाय. त्याचसोबत, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं काम दुसऱ्या कंपनीकडे देण्यात यावं, असं रवी राजा म्हणालेत. दरम्यान, एस. पी. सिंगला कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी त्यांनी केलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha

KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

Manoj Jarange Audio Clip and Politics : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha



























