एक्स्प्लोर
Coal shortage in India : ऐन दिवाळीत देश अंधारात? Special Report
भारतात लागणाऱ्या एकूण वीजेपैकी 70 टक्के वीज आपण कोळशापासून तयार करतो.. याघडीला भारतात कोळशावर चालणारे 135 वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. मात्र, आता तेच प्रकल्प अडचणीत आलेत. एकतर कोरोनामुळे बंद पडलेले व्यापार उद्योग पूर्ण क्षमतेनं सुरु झालेत. त्यामुळे देशात वीजेची मागणी वाढली आहे. अशा वेळी देशात कोळशाचा तुटवडा भासतोय. त्यामुळे आपली दिवळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झालीय. पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























