एक्स्प्लोर
Christmas New Year in Konkan : समुद्र,थंडी,माशांची मेजवानी ;कोकणातले किनारे हाऊसफुल्ल Special Report
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी थेट कोकण गाठलंय. कुणी फॅमिलीसोबत पीकनीक प्लॅन केलीये तर कुणी मित्र मैत्रिणींसोबत न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी कोकणातले समुद्र किनारे गाठलेत. अर्थात कोकणाकडे पर्यटकांची पावलं फिरणंही स्वाभाविक आहे.. म्हणजे बघा ना.. सुंदर समुद्र किनारा, गुलाबी थंडी आणि माशांची मेजवानी... आणि सोबतीला सलग सुट्ट्या.. त्यामुळेच पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीये.. पाहूया रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडत कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर हे पर्यटक कसे रमलेत ते..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























