Child Trafficking Special Report : 'चाईल्ड ट्रॅफिकिंगबाबत गृहखातं संवेदनशील'- विरोधक
abp majha web team
Updated at:
03 Jun 2023 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिहारहून महाराष्ट्रात प्रवास करणारी ५९ अल्पवयीन मुलं रेल्वे पोलिसांनी सोडवलीत..पण ही ताब्यात घेण्याती आलेली मुलं मानवी तस्करीसाठी आणण्यात आली नव्हती असा दावा त्यांच्या पालकांनीच केलाय. या तपासातील मानवी तस्करीचा मुद्दा मागे पडत असल्याचं स्पष्ट होत असतानाच आता राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायला सुरूवात झालीये...