PM Narendra Modi Threaten : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

Continues below advertisement

PM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी 

पंतप्रधान नरेंद्र मोदीना यांना धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

बुधवारी रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची फोन करणार्या व्यक्तीने दिली माहिती

या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणार्या व्यक्तीचा पोलिस घेत आहेत शोध

 

हेही वाचा:  

विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. सध्या नव्या महायुती सरकारच्या स्थापनेसंदर्भातील घडामोडी वेगात सुरु आहेत. मात्र, या सगळ्यात राज्याचा आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री (Maharashtra CM) बसेल, असा संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते होते. त्यामुळे बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपल्याला भाजपचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होणार, अशी अटकळ सर्वांनी बांधली होती. मात्र, दिल्लीत बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यानिमित्ताने अमित शाह यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram