एक्स्प्लोर
Artificial Intelligence Sketches Special Report : राज्यानुसार स्त्रियांची बदलत जाणारी रुपं
प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती असते, त्या संस्कृतीची झलक पारंपरिक स्त्रीत्वाच्या संकल्पनांमध्ये सुद्धा दिसते. भारतीय स्त्रीचं रुप राज्यानुसार कसं बदलतं त्याचा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला गेलाय... आणि ह्या प्रयोगाची सध्या प्रचंड चर्चा होतेय...पण त्याचबरोबर यामध्ये दाखवलेल्या स्त्रीयांच्या रुपावरुन काही आक्षेप सुद्धा घेतले जातायेत...नेमका हा चर्चीत प्रयोग आहे तरी काय, तो साकारलाय कसा तसच त्यावरुन निर्माण झालेला वाद काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report

Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report

Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
जालना
व्यापार-उद्योग



























