मांजराचा पाठलाग करत बिबट्या विहीरीत पडला, मांजरीनं वाघीण होत केला संघर्ष, अन् बिबट्याचंच मांजर झालं!
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
06 Sep 2021 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, नाशिकच्या सिन्नरमधील घटना, सध्या मांजर आणि बिबट्या या दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे.