Buldhana :रस्त्याअभावी लग्नाळूंचं लग्न रखडलं;गुलाबराव पाटलांनी घेतली दखल Majha IMPACT Special Report
abp majha web team
Updated at:
26 Sep 2022 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. रस्ता नसलेलं बुलढाण्यातलं एक गाव. गावाला रस्ताच नसल्याने कुणी पाहुणाही या गावाकडे फिरकत नाही. अहो एवढंच काय तर या गावात कुणी मुली देत नाही. पण एबीपी माझाने हे भीषण वास्तव जगासमोर आणलं आणि मंत्री महोदयांनी बातमीची दखल घेतली. पाहूया त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट.