एक्स्प्लोर
BJP targets Sharad Pawar Special Report : शरद पवार भाजपच्या टार्गेटवर?, भाजपचे हल्ले, पवारांची गुगली
स्वबळाचा सूर नव्हे, तर राग आळवणाऱ्या नाना पटोलेंना महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांवरच भरवसा नाही का?.. हा प्रश्न विचारण्यामागचं कारणही तसंच आहे.. 2014 मध्ये मिळालेल्या धोक्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेसनं तयारी सुरु केलीय, हे स्पष्ट करताना पटोलेंनी थेट पवारांवरच निशाणा साधलाय.. २०१४ मध्ये ऐन विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडला होता.. त्याची आठवण करुन देत पटोलेंनी स्वबळावर लढण्याची भूमिका का योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता पटोलेंनी पवारांशी पंगा घेतलाय का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुुरु आहे..
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement