एक्स्प्लोर
Palghar Bird Flu : कोंबड्यांना आजार; माशांचा वधारला बाजार; बर्ड फ्लूमुळे चिकनच्या मागणीत घट
शहापूर पाठोपाठ आता पालघरमध्ये बर्ड फ्लू ने आपल डोक वर काढले असून वसई-विरार क्षेत्रात तीन दिवसांत 31000 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहेत . त्यामुळे चिकनची मागणी घटली असून मांसाहार खाणाऱ्यांचा कल सध्या माशांकडे पहायला मिळतोय . परिणामी माशांचे भाव कमालीनी वाढले असून येथील लग्नसमारंभात देखील आता शाकाहाराला प्राधान्य दिले जात आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report

Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha

Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report



























