Bikini Killer Charles Sobhraj : 'द सर्पन्ट' कसा बनला 'बिकिनी किलर'? Special Report
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात राजकारणात पलीकडच्या बातमीनं.. चार्ल्स शोभराज.. हे नावं तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेलच... आम्ही इतक्या विश्वासानं हे सांगतोय, कारण तीन दशकं याच चार्ल्सचा १२ देशांचे पोलिस शोध घेत होते. सर्वात थंड डोक्याचा सीरियल किलर अशी याची ओळख होती... त्यांनं केलेल्या हत्येच्या गोष्टी कानावर पडल्या तरी थरकाप उडायचा. पण, नव्वदच्या दशकात त्याची दहशत संपली... पण, त्याची कहाणी अजरामर झाली. आता तुम्ही म्हणाल की मग, आज याच चार्ल्सची कहाणी का आठवली. तर त्याचं कारण आहे... तो अजूनही जिवंत आहे.. मग, आहे तरी कुठे हा चार्ल्स... आणि काय आहे त्याची कहाणी... पाहुयात...
सगळे कार्यक्रम
![Suresh Dhas VS Dhananjay Munde| धनंजय मुंडे विरूद्ध सुरेश धस वादाचा इतिहास काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/248ebc35dd5e5759ee762163c7d9aff31739727442997718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b2035ff34da147fc633da0268a0057381739644597101718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/1b39cefbf1723e81e588c01588be07451739644329362718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4a7e5f67717c6f4cfec3cc0dc3174e751739643929956718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5ee28ac5f68819d7b1c5444f9375be461739643510374718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)