एक्स्प्लोर
भंडाऱ्यात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट, आसलपाणी तलाव बनले नंदनवन,डोळ्याचे पारणे फेडणारे विहंगम दृश्य
हिवाळ्याला सुरुवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडी बरोबरच अनेक विदेशी पक्षी आपल्या भागात यायला सुरवात करतात.आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होते. हे विदेशी पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, मे महिना लोटूनही ही विदेशी स्थलांतरित पक्षी अद्यापही जैव विविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलावात मुक्तविहार करताना आढळून येत आहे. हा तलाव या स्थलांतरित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच बनला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
महाराष्ट्र
ठाणे



























