ठाणे बेकायदेशीर लसीकरण प्रकरण : मीरा चोप्रा पाठोपाठ 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनचंही नाव
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
04 Jun 2021 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं' मध्ये तब्बल 5 वर्ष अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन अडचणीत सापडली आहे. फ्रंटलाइन वर्कर असल्याचं सांगत ठाण्यातील एका रुग्णालयातून कोरोना लसीकरण केल्याचा आरोप सध्या सौम्या टंडनवर केला जात आहे.