Blackmail on Social Media Special Report : सोशल मिडीयाचा अतिवापर टाळा, आरोपी असे करायचे ब्लॅकमेल...
abp majha web team Updated at: 29 Jul 2022 08:31 PM (IST)
सोशल मीडियाचा जर तुम्ही अतिवापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.. लाखो कोस दूर बसून कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल.. आणि त्याच्या मागण्या मान्य करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसेल तर.. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडलाय.. गुजरातमध्ये बसून एका १९ वर्षीय़ मुलांनं मुंबईतील महिलांना ब्लॅकमेल केलंय.