एक्स्प्लोर
Aurangabad : शेतकऱ्यांची महावितरणकडून अडवणूक? शेकडो ट्रान्सफॉर्मर गोडावूनमध्ये पडून Special Rpeort
मराठवाड्यात शेतीला वीजपुरवठा करणारे शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर म्हणजे रोहित्र जळल्यानंतर ते जवळपास १५ दिवस ते २ महिने उपलब्ध होत नाही. पण दुसरीकडे महावितरण कंपनीचे शेकडो सुस्थितीत असलेले रोहित्र गोडावूनमध्ये पडून आहेत. शेतकऱ्यांची पीकं डोळ्यादेखत करपून जात असताना महावितरणकडून रोहित्र पुरवले जात नाहीत असा आरोप भाजपकडून होतोय. बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























