एक्स्प्लोर
Aurangabad Crime : प्रोफेसरची मर्डर मिस्ट्री ; कसं उकललं औरंगाबादमधील प्राध्यापक हत्या प्रकरणाचं गूढ
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादमधल्या एका मर्डर मिस्ट्रीची. औरंगाबादचे प्राध्यापक राजन शिंदे यांची राहत्या घरात हत्या झाली. पण ही हत्या केली कोणी? याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. घरात ना चोरी झाली, ना बाहेरची व्यक्ती घरात आली. त्यामुळे हत्येचं गूढ आणखी वाढलं. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. आणि ही हत्या राजन शिंदेंच्याच अल्पवयीन मुलानं केल्याचं समोर आलं. पण मुलानंच आपल्या वडिलांची हत्या का केली? पाहूयाच याचसंदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट, प्रोफेसरची मर्डर मिस्ट्री...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सिंधुदुर्ग
परभणी
क्रिकेट

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




























