एक्स्प्लोर
Asaduddin Owaisi यांचं दिल्लीत एक वक्तव्य, औरंगाबादेमध्ये वादळ; काय आहे प्रकरण? Special Report
एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेश निवडणुका प्रचारादरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ते संसदेत बोलत होते . त्याच दरम्यान एक वाक्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आणि ते वाक्य आहे माझा मृत्यू झाल्यानंतर माझा दफनविधी औरंगाबादेत करावा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आणि राज्यात वाढत असलेल्या एमआयएमचं प्रस्थ याच अनुषंगाने या वाक्याकडे पाहिलं जात आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























