एक्स्प्लोर
Arjun Khotkar Special Report : अर्जुन खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा? 'अर्जुना'चासारथी कोण?
जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकरून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सूरु केली आहे. त्यामुळे त्यांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पण मुद्दा असा आहे की ७२ तासांपूर्वी ठाकरेनिष्ठ असलेले खोतकर अचानक शिंदेवासी कसे झाले?
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement