एक्स्प्लोर
Corona Medicine : कोरोनावर रामबाण औषध! DRDO ने विकसित केलेल्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी
नवी दिल्ली : डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध '2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज'ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी हे औषध खूप उपयुक्त ठरू शकते.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
भारत


























