एक्स्प्लोर
Sanitizer & Fire Crackers Threat | फटाके वाजवताना हाताला सॅनिटायझर लावणं जीवावर बेतू शकतं #स्पेशलरिपोर्ट
दिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दुष्पपरिणामांची चर्चा होते. फटाक्यांमुळे दरवर्षीच होणारं ध्वनी आणि वायुप्रदुषण चिंतेचा विषय असतोच, मात्र यंदाच्या दिवाळीतले फटाके हीच चिंता जरा जास्त वाढवू शकतात. एकीकडे, फटाक्यांमुळे होणारं वायु प्रदुषण कोरोना पेशंटसाठी घातक आहेच.. मात्र, फटाके फोडतांना हाताला सॅनिटायझर लावायची सवयही आता महागात पडु शकते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन का आणि कसं बदललंय पाहुया.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग



























