Anganwadi Sevika| लाडकी बहीणचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मानधन रखडलं Special Report
जयदीप मेढे
Updated at:
26 Dec 2024 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnganwadi Sevika| लाडकी बहीणचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मानधन रखडलं Special Report
लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं मात्र मानधन रखडलंय. सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रति फॉर्म ५० रुपये देणार होतं. मात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये मिळतायत पण आमच्या ५० रुपयांचं काय असा सवाल या अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केलाय... पाहूयात हा खास रिपोर्ट...