Gokhale Bridge Special Report : गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही जमेना, 100 कोटींचा भूर्दंड बसणार?
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांचा वेळ वाचवणारा, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणारा ब्रीज अर्थात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रीज.. या एका पुलामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाचतो.. पण ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आणि वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. पुलाच्या पुनर्विकासानंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली.. २०० कोटी खर्चून बीएमसीने नव्याने पूल बांधला खरा पण त्यातही घोळ झाला..बांधकामात नेमकी काय चूक झालीये ज्यामुळे १०० कोटींचा अधिक खर्च होणारेय. पाहूया या रिपोर्टमधून...