एक्स्प्लोर
Andheri By Election Special Report : लटकेंच्या हाती मशाल नाहीच, तर भाजपचे पटेलांचं नाव निश्चित?
एकंदरीत काय, तर शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड... मग राज्यातलं सत्तांतर आणि त्यानंतर दोन पक्षांची नावं... दोन पक्षांची निवडणूक चिन्ह या वादांच्या पार्श्वभूमीवर होणारी अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक नवनव्या वादांना निमंत्रण देणारी ठरणार याची चिन्हं आताच दिसू लागलीयत. पण या पोटनिवडणुकीची दुसरी बाजूही एबीपी माझा तुमच्यासमोर आणतोय. आश्चर्याची बाब म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनाच या निवडणुकीची माहिती नाही. या निवडणुकीत कुणाचा कुठला पक्ष आहे आणि कुणाचं कुठलं चिन्ह आहे , हेच मतदारराजाला माहीत नाहीय.पाहूयात निवडणुकीआधी अंधेरी पूर्व परिसरातल्या जनमताचा कौल.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप | Special Report ABP Majha

Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha

Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report

Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report


























