एक्स्प्लोर
Amravati Special Report : अमरावती शस्त्रसाठाचा अड्डा बनतोय का? अमरावती अशांत करण्याचा कुणाचा डाव?
अमरावतीच्या डिप्टी ग्राऊंडवरून सोमवारी मध्यरात्री नागपुरी गेट पोलीसांनी चार तलवारी जप्त केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात नुकतीच अमरावती आणि अचलपूर याठिकाणी दोन दंगली घडल्याने आता पुन्हा अमरावती अशांत करण्याचं प्रयत्न होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha

Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha

Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई



























