Kolhapur Special Report: कोल्हापूर नगरीतला स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना म्हणजे अंबाबाईचं मंदिर
abp majha web team
Updated at:
15 Sep 2022 06:24 PM (IST)
आपल्या देशातील महत्त्वाच्या वास्तुंची निर्मीती करणारे डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियांत्रिकी अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. विशेव्श्वरय्यांच्या दूरदृष्टीचा आणि स्थापत्यारचनेचं अद्भूत उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेलं कोल्हापुरातील राधानगरी धरण. अभियांत्रिकी अभियंता दिवसाच्या निमित्ताने राधानगरी धरणासह कोल्हापुरातील स्थापत्य कलेच्या वारशाचा आढावा घेणारा रिपोर्ट