एक्स्प्लोर
Ajit Pawar Pune Guardian Minister : पुण्यात बैठकांचा धडाका, अजित पवार सुपर पालकमंत्री?
Ajit Pawar Pune Guardian Minister : पुण्यात बैठकांचा धडाका, अजित पवार सुपर पालकमंत्री?
महाराष्ट्रातले दोन दादा... एक आहेत चंद्रकांत दादा, जे पुण्याचे पालकमंत्री आहेत... आणि दुसरे आहेत अजित दादा... हेच अजित दादा पुण्याचे सुपर पालकमंत्री आहेत का? असा सवाल आता विचारला जातोय. त्याचसोबत, आणखी एक महत्त्वाचा प्रश्व विचारला जातोय की, अजित पवार हे चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करतायत का? त्यांना तशी भाजपमधूनच सूचक फूस आहे का? पण, अजित दादांनी नेमकं असं काय केलंय की हे प्रश्न निर्माण झालेत.
Tags :
Ajit Pawarसगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement